श्रीराजहंस फाउंडेशनच्या सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक, महिला विकास, कृषी विकास, क्रीडा आणि पर्यावरण संवर्धनाशी संबंधित उपक्रमांविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.
तुम्हाला संस्थेच्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हायचे असल्यास, स्वयंसेवक म्हणून योगदान द्यायचे असल्यास किंवा संस्थेच्या सामाजिक कार्याबाबत अधिक माहिती हवी असल्यास आमच्याशी संपर्क करू शकता.
📍 आमचा पत्ता
श्रीराजहंस फाउंडेशन, अहिल्यानगर
नाना चौक, पुण्याई हॉटेल समोर,
तपोवन रोड, अहिल्यानगर – 414003
📞 संपर्क क्रमांक
मोबाईल:
8806929164
8788711266
WhatsApp संपर्क :
8806929164
WhatsApp द्वारे संस्थेच्या उपक्रमांबद्दल माहिती, सहकार्य, सहभाग किंवा इतर चौकशीसाठी संपर्क साधू शकता.